Kangana Ranaut Slapped and Humiliated | कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थप्पड मारली

  बॉलिवूड अभेनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते पण ह्या वेळेस ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिला चंदीगड विमानतळावर केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF ) कॉन्स्टेबलने थोबाडीत मारल्याचा आरोप होत आहे .(Kangana Ranaut Slapped). कुलविंदर कौर असे आरोप होत असलेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे . तिला निलंबित करण्यात … Read more