Monsoon in Maharashtra | आनंददायी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. | Good news
उन्हाळा संपताच आपल्या शेतकरी बांधवांना आशा लागते ती पाऊसाची . शेतकऱ्याच्या आयुष्यात पाण्याचं महत्त्व अमूल्य आहे . हंगामी पेरणीसाठी पाण्याची गरज खूप लागते . पाऊस झाला नाही तर उपलब्ध असलेल्या पाण्यात शेतकऱ्यांना शेती करावी लागते .जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पाऊसाची अपेक्षा असते . मान्सून महाराष्ट्रात दाखल (monsoon in maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पाऊसाची … Read more